तेलकट त्वचा असलेल्या व्यक्तींना सतत त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागतो. तेलकट त्वचेमुळे मुरूम तसेच ब्लॅकहेड सारख्या समस्या उद्भवू शकतात. म्हणून तेलकट त्वचेसाठी योग्य ते स्किन केअर रुटीन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तेलकट त्वचेची काळजी घेण्यासाठी प्रभावी असे स्किन केअर रुटीन कसे असावे याबद्दल माहिती आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तेलकट त्वचेसाठी स्किन केअर रुटीन...