Hairhair fall treatmentHair Loss Treatment Clinic In KharadiHair Transplants Surgeon In Kharadihair treatmenthair treatment in kharadi
Hair care : पावसाळ्यात ‘अशी’ घ्या केसांची विशेष काळजी!
मऊ मुलायम, घनदाट काळेभोर केस हे कोणाला नको असतात? कारण केस हे आपल्या सौंदर्यात विशेष भर घालत असतात. ऋतूमानानुसार व ऋतूबदलामुळे आपल्या केसांवरदेखील विविध परिणाम होत असतात. पावसाळ्यात वातावरण दमट व ओलसर असते. त्यात केस गळणे, दुभंगणे, कोंडा अश्या समस्या निर्माण होऊ लागतात. ते टाळण्यासाठी खालील उपाय करून आपण आपल्या केसांची विशेष काळजी सहजपणे घेऊ...