प्रत्येक ऋतूमध्ये आपल्या त्वचेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे ,हिवाळा या ऋतूमध्ये सुद्धा त्वचेची काळजी घेतली पाहिजे कारण हिवाळा या ऋतूमध्ये थंडी , कमी आर्द्रता तसेच कोरडी हवा यामुळे त्वचा कोरडी पडते.म्हणूनच हिवाळ्यात त्वचेला विशेष काळजी घेणे आवश्यक असते.जर तुम्हाला सुद्धा तुमची त्वचा कोरडी होण्यापासून सुरक्षित करायचे असेल तसेच त्याचे व्यवस्थित रित्या काळजी घ्यायची...