दूषित वातावरणामुळे, चुकीच्या जीवनशैलीमुळे तसेच पोषक आहार न घेतल्यामुळे किंवा यासारख्या इतर काही कारणांमुळे चेहऱ्यावर मुरूम व पुळ्या होण्याचे प्रमाण वाढत आहे. चेहऱ्यावर पिंपल्स, व्हाइट हेड्स किंवा ब्लॅकहेड्स यांचा त्रास बऱ्याच लोकांना होतो. आजच्या ब्लॉगमध्ये चेहऱ्यावरील मुरूम व पूळ्या जाण्यासाठी काय उपाय करावेत हे आपण बघणार आहोत. चेहऱ्यावरील मुरूम व पूळ्या जाण्यासाठी उपाय – Remedies...