प्रत्येक ऋतूत आपली त्वचा एकदम चमकदार आणि तरूण असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. तुमचा चेहरा असा असावा की पाहणाऱ्याची नजर हटणार नाही. अशा परिस्थितीत, हिवाळ्यात मऊ आणि कोमल त्वचा मिळविण्यासाठी(Healthy Skin), आपण आपली त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. हिवाळ्यात त्वचेची अशी घ्या काळजी अति गरम पाणी वापरू नका – हिवाळा येताच लोक गरम पाण्याने...