मेलास्मा म्हणजे मराठीत याला वांग येणे असेही म्हणले जाते.आपण सगळे जाणताच की वांग(Melasma) म्हणजे आपल्या चेहऱ्यावर काळसर किंवा तपकिरी रंगाचे डाग येणे. वांग म्हणजेच मेलास्माचे डाग येण्याचे प्रमाण स्त्रियांमध्ये खूप जास्त आहे. वांगाच्या एकूण रुग्णांमध्ये जवळजवळ 90 टक्के प्रमाण हे स्त्रियांचे आणि दहा टक्के पुरूषांचे असते. मेलास्मा होण्याची नेमकी कारणं माहित नाही, परंतु अनेक घटक...